VITHHAL RUKMINI MANDIR is a hindu temple located in Osmanabad, Maharashtra. The average rating of this place is 4.80 out of 5 stars based on 4 reviews. The street address of this place is 529W+XHG, Ganesh Nagar, Osmanabad, Maharashtra 413501, India. It is about 1.13 kilometers away from the Usmanabad railway station.
Sagar Salunke 60 months ago
Nice temple with 54 metre kalash (peak) height
Prabhudeva GR u0026 sheti yojana (Prabhu) 60 months ago
धाराशिव शहरा तील गंणेशनगर भागात हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे,
मला आज ही आठवते एका छोट्या मंदिरा पासून झालेली सुरुवात होऊन आज एक सुंदर रूप घेतले आहे,
माझ्या लहानपणी रात्री झोप मंदिरा तील टाळा सोबत तर सकाळ ची पहाट काकड्याच्या आवाजाने सुरू व्ह्यायची,
हरिनाम सप्ताह , हरिनाम कीर्तन अशे अनेक कार्यक्रम या मंदिरात पार पाडतात,
मात्र मीही बर्याच वर्षा पासून या मंदिरा पासून दूर आहे मात्र आठवणी सदैव ताज्या.