Shree Khanderav Maharaj Mandir is a place of worship located in Nashik, Maharashtra. The average rating of this place is 4.70 out of 5 stars based on 3 reviews. The street address of this place is XQXW+7PJ, Amardham Rd, Shivaji Chowk, Kathda, Nashik, Maharashtra 422001, India. It is about 2.90 kilometers away from the Nasik Road railway station.
Krushanrao Dharkar 60 months ago
हेच खंडेराव महराज महाराष्ट्राचे दैवत आहे.नाशिक पुन्हा रोडवर नासर्डी ब्रीज जवळ नंदिनी गंगा घाटावर हे मंदिर आहे आज चंपासष्ठीला येथे यात्रा भरते. भाविक दर्शन रांगा लावतात. तळी आरती होते. पालखी निघते. गर्दी होते.(हल्ली महापालिका) अनाधिकृत मंदिर पाडीत आहे.त्या यादीत हे एक मंदिर पाडून मोकळे झाले.तरीही भाविक हटत नाही अशी परिस्थिती आहे खंडोबा नवसाला पावतो अशी भक्तांची भावना आहे.