Tuesday open from 10:00 AM to 10:30 PM
Bekry is a food court located in Nagpur, Maharashtra. The average rating of this place is 2.80 out of 5 stars based on 5 reviews. The street address of this place is Plot No. 79, Upadhyay, Road, Mahal, Nagpur, Maharashtra 440032, India. It is about 0.49 kilometers away from the Itwari Junction railway station.
AKASH KALE 23 months ago
हाय फ्रेंड्स, मि मागिल आठवड्यात केक लायब्ररी मधुन चॉकलेट चोको चिप्स केक आर्डर केलेला. मी सांगितलेली डिझाईन आणि आणि बार्बी डॉल पूर्णपणे वेगळी होती. केक ची डिझाईन एवढी बकवास आणि टेस्ट एवढा वर्स्ट होता की मी तुम्हाला सांगू नाही शकतं. केक इतका धिला होता की cutting करताना सुद्धा भुसभुशीत खाली पडायचा वरून केक चे properp pieces सुद्धा करता आले नाहीत. आणि वरील क्रीम सुध्दा कडू होती. मी २ kg ???? Rs. १२०० ला आर्डर दिलेला परंतू मी केक पासुन unhappy आहे. Even माझ्या सगळ्या गेस्ट नी सुद्धा खूप bad feedback दिलेला.
हे फक्त मी ग्राहक जागरूकता म्हणून पोस्ट करतो आहे नाही की कुणाच्या Shop बद्दल वाईट बोलतो आहे. जे माझ्या सोबत घडले ते मी तुम्हा सोबत share केले.
Thanks.
Friday | 10:00 AM - 10:30 PM |
---|---|
Saturday | 10:00 AM - 10:30 PM |
Sunday | 10:00 AM - 10:30 PM |
Monday | 10:00 AM - 10:30 PM |
Tuesday | 10:00 AM - 10:30 PM |
Wednesday | 10:00 AM - 10:30 PM |
Thursday | 10:00 AM - 10:30 PM |
N.B. The timetable is based on our last updated data on January 27, 2024.