Parmarth Niketan Mumbai Malad is a hindu temple located in Mumbai, Maharashtra. The average rating of this place is 4.60 out of 5 stars based on 10 reviews. The street address of this place is No. 2, Sahakar Villa, CTS No. 657/C Parmarth Niketan, Behind, Swami Vivekananda Rd, Vijaykar Wadi, Malad West, Mumbai, Maharashtra 400064, India. It is about 3.87 kilometers away from the Borivli railway station.
HARSHAL PAWAR 53 months ago
Holy Place
Yogesh Kalgutkar 41 months ago
परमार्थ निकेतन-मालाड हे परमपूज्य कलावती आई यांचे प्रार्थना/उपासना केंद्र/मंदिर आहे. हे मालाड पश्चिम रेल्वे स्टेशन पासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर आहे.
उपासनेविषयी माहिती :
दररोज सकाळी ७ ते ८:३० प्रातस्मरण,
दुपारी ४ ते ५:३० सायंस्मरण,
रात्रौ ८:३० ते ९:३० नित्योपासना,
दर रविवारी सकाळी ७ ते ८:३० भजनात बालोपासना
मंदिरात मोबाईल वापरण्यास,फोटो काढण्यास तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्त मनाई आहे
Mangesh More 53 months ago
चर्चमध्ये किव्हा मस्जिदमध्ये नित्यनियमाने प्रार्थना किंवा नमाज साठी लोक एकत्र जमतात.
त्याप्रमाणे त्रिकाल प्रार्थना या ठिकाणी केली जाते.दिवसातून तीन वेळा तासनतास प्रार्थना होते असे दुर्मिळच प्रार्थना मंदिर आहे .खूप आनंदी उत्साही व शांत ठिकाण आहे.ट्रेनमधून सुद्धा हे परमार्थ निकेतन दिसते.